Pune : Daksh Police Times
पोलीस निरीक्षकांच्या आयुक्तलयातंर्गत कार्यभाराबाबत.
- By पुणे प्रतिनिधी --
- Friday, 07 Jun, 2024 --
- View : 155
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ मधील तरतुदीप्रमाणे पोलीस आस्थापना मंडळ, पुणे शहर यांची बैठक दि.०६/०६/२०२४ रोजी संपन्न झाली. पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने खालील नमूद पोलीस निरीक्षक यांना प्रशासकीय कारणास्तव त्यांचे नावासमोर दर्शविल्याप्रमाणे आयुक्तलयातंर्गत तात्पुरत्या स्वरुपात कार्यभार
देण्यात येत आहे.
उपरोक्त नमूद पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे कार्यभाराचे ठिकाणी त्वरीत हजर होऊन कार्यभार धारण करावा व अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा,