Traffic News

पुणे : वाहतूक पोलीस आयुक्तांच्या रडारवर, वाहनचालकांकडून पैसे घ्याल तर खंडणीचा गुन्हा दाखल होणार

वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून चिरीमिरी (Bribe) उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला Pune Police

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेतील गणपतीचे दर्शन घेऊन नागरिकांसोबत संवाद साधला.

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेतील गणपतीचे दर्शन घेऊन नागरिकांसोबत संवाद साधला. Pune Police

१९/०२/२०२४ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबत

सोमवार, दिनांक- १९/०२/२०२४ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त शहरातील मध्यवर्ती भागातील लक्ष्मीरोड, शिवाजीरोडवरुन मिरवणूका निघत असतात. तसेच नागरीकांची मोठ्या Pune Police

गणेशखिंड रोडवर पुणे विद्यापीठ चौकामध्ये उड्डाणपूल व मेट्रो पिलरचे काम चालु आहे

वाहतुक शाखा, पुणे शहर पोलीस उप आयुक्त, वाहतुक यांचे कार्यालय, बंगला नं ६ येरवडा पोस्ट ऑफीस शेजारी, पुणे

पुणे पोलीस

जावक क्रमांक Pune Police

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये उड्डाणपूल य मेट्रो पिलरचे काम चालु असल्याने धौकामध्ये वाहतुकीसाठी कमी रुंदीचा रस्ता उपलब्ध होत आहे.

वाहतुक शाखा, पुणे शहर

पोलीस उप आयुक्त, बाहतुक यांचे कार्यालय, बंगला नं ६ येरवडा पोस्ट ऑफीस शेजारी, पुणे

नायक क्रमांक -पोउपशा/वाह/नियो./1०४/२०२४

प्रेसनोट

दिनांक : Pune Police

बनावट नंबर प्लेट लावून महामार्गावर सुसाट धावणाऱ्या दोन ट्रॅव्हल्सवर गुरुवारी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कार्यवाही करत दोन्ही ट्रॅव्हल्सला ताब्यात घेतले

प्रादेशिक परिवहन विभागाच्या तपासणीदरम्यान फुटले बिंग

• दोन्ही वाहन ताब्यात घेऊन केली धडक कार्यवाही

• मिरस्वृत्त

• अमरावती

बनावट नंबर प्लेट लावून महामार्गावर सुसाट Pune Police