No icon

Pune : Daksh Police Times

पोलिस मित्रा मतमोजणी बंदोबस्ताचा हार्दिक शुभेच्छा

पोलिस मित्रा मतमोजणी बंदोबस्ताचा हार्दिक शुभेच्छा मित्रा दुसर्याच्या सुरक्षे बरोबर स्वत्वाची सुरक्षा देखील महत्वाची आहे उन्हात तुला कोणी छत्री आणुन देणारे नाही किंवा झाडाखाली उभा राहीरा म्हणुन कोणी तुझी बाजु घेणार नाही तर तुझा फोटो काढुनी मिडीयाला तक्रार करणार तुम्ही माणुस आहे हे कोणीही बघणार नाही तुला जेवढा त्रास होईल तेवढे लोक मजा घेणार 
तरी पोलिस मित्रा तु तुझी काळजी घे कारण तुझ्या पाठी तुझे कुटुंब देखील आहे
परत एकदा मतमोजणी बंदोबस्ताचा शुभेच्छा
काळजी घ्या मि आपणा सर्वांना ऐवढेच सांगु शकतो 
तुमचा शुभचिंतक

Comment As:

Comment (0)