Pune : Daksh Police Times
पुरामुळे नुकसान झालेल्या पहाणी करतांना आदरणीय खासदार सौ.सुप्रियाताई सुळे
- By पुणे प्रतिनिधी --
- Sunday, 28 Jul, 2024 --
- View : 115
काल सिंहगड रोड यंत्रात पुरामुळे नुकसान झालेल्या घरांची व दुकानांची व सोसायटीची पहाणी करतांना आदरणीय खासदार सौ.सुप्रियाताई सुळे ,काका चव्हाण, किशोर कांबळे,सचिन दोडके,नवनाथ पारगे,राजेशावरी पाटील,स्वातीताई पोकळे,हेमंत शीवूर, सीध्देश बनकर, रोहित चरवड,रजत चरवड व मी श्री.सुरेश सुमनबाई वैजिनाथ परकड [पाटील]उपाध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहरचे व खडकवासला विधानसभा मतदार संघाचे सर्व पदाधिकारी ताईंसोबत पाहाणी करतांना.