Daksh Police Times
Pune : Daksh Police Times पुरामुळे नुकसान झालेल्या पहाणी करतांना आदरणीय खासदार सौ.सुप्रियाताई सुळे
Sunday, 28 Jul 2024 00:00 am
Daksh Police Times

Daksh Police Times

काल सिंहगड रोड यंत्रात पुरामुळे नुकसान झालेल्या घरांची व दुकानांची व सोसायटीची पहाणी करतांना आदरणीय खासदार सौ.सुप्रियाताई सुळे ,काका चव्हाण, किशोर कांबळे,सचिन दोडके,नवनाथ पारगे,राजेशावरी पाटील,स्वातीताई पोकळे,हेमंत शीवूर, सीध्देश  बनकर, रोहित चरवड,रजत चरवड व मी श्री.सुरेश सुमनबाई वैजिनाथ परकड [पाटील]उपाध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार  पक्षाचे पुणे शहरचे व खडकवासला विधानसभा मतदार संघाचे सर्व पदाधिकारी ताईंसोबत पाहाणी करतांना.