No icon

Pune : Daksh Police Times

पुरामुळे नुकसान झालेल्या पहाणी करतांना आदरणीय खासदार सौ.सुप्रियाताई सुळे

काल सिंहगड रोड यंत्रात पुरामुळे नुकसान झालेल्या घरांची व दुकानांची व सोसायटीची पहाणी करतांना आदरणीय खासदार सौ.सुप्रियाताई सुळे ,काका चव्हाण, किशोर कांबळे,सचिन दोडके,नवनाथ पारगे,राजेशावरी पाटील,स्वातीताई पोकळे,हेमंत शीवूर, सीध्देश  बनकर, रोहित चरवड,रजत चरवड व मी श्री.सुरेश सुमनबाई वैजिनाथ परकड [पाटील]उपाध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार  पक्षाचे पुणे शहरचे व खडकवासला विधानसभा मतदार संघाचे सर्व पदाधिकारी ताईंसोबत पाहाणी करतांना.

Comment As:

Comment (0)