No icon

पुणे: दक्ष पोलिस टाइम्स

पुणे शहरातील 77 सहाय्यक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या होणार

पुणे शहरातील 77 सहाय्यक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षकांच्या आज -उद्या मध्ये बदल्या करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहेत.

 

या बदल्या पोलिस स्टेशन मध्ये करण्यात येणार आहेत.

 

 

Daksh Police News

Comment As:

Comment (0)