Daksh Police Times
पुणे: दक्ष पोलिस टाइम्स पुणे शहरातील 77 सहाय्यक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या होणार
Monday, 05 Feb 2024 00:00 am
Daksh Police Times

Daksh Police Times

पुणे शहरातील 77 सहाय्यक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षकांच्या आज -उद्या मध्ये बदल्या करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहेत.

 

या बदल्या पोलिस स्टेशन मध्ये करण्यात येणार आहेत.

 

 

Daksh Police News