No icon

Daksh Police Times

रोहितदादा पवार आपल्या दारी....

नमस्कार 
बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी 1.30  वाजता साई शिल्प सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  नेते रोहितदादा पवार आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी व लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी  येणार आहेत. तेव्हा आपण सर्वांनी वेळात वेळ काढून हजर राहावे ही विनंती. 

स्थळ= साई शिल्प सो, तिरुपती नगर जवळ' वारजे जकात नाका पुणे ५८

आपला नम्र 
स्वप्निलभाऊ दुधाने 
अध्यक्ष कोथरूड विधानसभा मतदारसंघ 
श्री विष्णू सरगर
 सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पुणे

Comment As:

Comment (0)