No icon

Pune : Daksh Police Times

गॅरेज मध्ये येवून हत्याराने मारून मुद्देमाल जबदस्तीने काढून घेवून निघुन गेले

चतुःश्रृंगी पो स्टे ७५८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१० (२), ३११ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१),१३५ एक महिला वय ३४ वर्षे, रा. बालेवाडी, पुणे फिर्यादी आरोपीत गु.घ.ता.वेळ व ठिकाण ९ ते १० अनोळखी इसम (अटक नाही) दिनांक २०/०९/२०२४ रोजी सायंकाळी अंदाजे १७/३० वा. ते १७/४५ वा.चे दरम्यान रविराज ऑटोमोबाईल्स अॅण्ड वॉशिंग सेंटर डी.एस. के. गंधकोश इमारती शेजारी, बालेवाडी, पुणे येथे असलेल्या गॅरेजमध्ये तपशिल यातील फिर्यादी यांची फिर्यादी की वर नमुद केले वेळी व ठिकाणी असलेल्या गॅरेज मध्ये तीन वेगवेगळया दुचाकीवर आलेल्या चेहरा झाकुन घेतलेल्या अनोळखी ९ ते १० इसमांनी गॅरेज मध्ये येवून त्यांचेकडे असलेल्या लोखंडी हत्याराने तसेच लाकडी काठयांनी फिर्यादी यांना धमकावून तसेच मॅकेनिक व गि-हाईक यांना त्यांचे कडे असलेल्या हत्याराने मारून जखमी केले.व फिर्यादी यांचे कडील दिवसभरातील गॅरेज कामाची मिळालेली रक्कम व फिर्यादी यांचे समवेत असलेल्या लोकांची अशी रोख ४९,०००/-रूपये व फिर्यादी यांचा मोबाईल असा एकुण ६९,०००/- रू.किं.ची मुद्देमाल जबदस्तीने हत्याराचा धाक दाखवून व हत्याराने मारहाण करून काढून घेवून निघुन गेले आहेत.

Comment As:

Comment (0)