No icon

Daksh Police Times

स्पा मसाज सेंटरच्या नावावर एम्पायर मॉलमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा भंडाफोड .

Prostitution-अमरावती स्पा मसाज सेंटरच्या नावावर बडनेरा मार्गावरीत एम्पायर मॉलमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा भंडाफोड पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने धाड घालून केला.

stitution-अमरावती या सेंटरमधून सात मुलींसह तीन युवकांना ताब्यात घेण्यात आले. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. बडनेरा मार्गावर श्री समर्थ हायस्कूलच्या समोर भव्य दिव्य अस एम्पायर मॉल आहे prostitution-Amravati या मॉलच्या वरच्या मजल्यावर एक रपा सेंटर आहे. पुण्याचा वैभव पाटील आणि धनराज जाधव यांनी भागीदारीत हे स्पा सेंटर सुरू केले आहे

stitution-अमरावती अमरावती व्यवस्थापक म्हणून मध्यप्रदेशचे रहिवासी गुलशनसिंग आणि स्थानिक मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे छत्तीसगड, कोलकाता, मध्यप्रदेश, पुणे, मुंबई येथून स्मार्ट मुलीना  आणण्यात आले आहे prostitution-अमरावती  कॅम्पमध्ये या मुलींना भाडयाच्या खोलीत ठेवण्यात आले आहे. रपा सेंटरमधो देहविक्रीचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयाच्या विशेष पथकाला झाली होती. prostitution- या पथकाने आतापर्यंत दोन वेळा बनावट ग्राहक पाठवून स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या प्रकाराची माहिती घेतली त्यानंतर शनिवारी सायंकाळी या पथकाने या सेंटरवर धाड पुन सुरु असलेला प्रकार उजेडात आणला prostitution-अमरावती या सेंटरमधून  युक्तीसह 3 युवकांना ताब्यात घेतले.

Comment As:

Comment (0)