No icon

Pune : Daksh Police Times

3 मोटर सायकल चोरी गुन्हेगारांवर छावणी पोलीसांची पकड

मोटर सायकल चोरी गुन्हेगारांवर छावणी पोलीसांची पकड

आरोपीतांकडून 3 मोटार केले जप्त

दि.26/02/2024 रोमी दुपारी 1200 या सुमारास मियाला सटाणा रोड दाभाड़ो पेजून कियारि दिपक रामग्राम नरवाई वय 33 वर्ष मंजुरी करममा नगर नगाबारी देयपुर ता जि. धुळे हात भावाच्या मुलीच्या लग्नाला आला होता यात्री मोटार सायकल के MH 18 A8 9683 की हच्यासमोर मध्ये लाँक करुन उभी केलेली असतांना कोणीकरी अज्ञाताने बोरुन नेली बाबत 01/03/2024 रोजी फिर्याद वरुन छावणी गोस्टेला CCTNS। मृग्न, 69/2024 भा..बि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपासात

पोहा।729 भूषण थिथा आहिर पाच्याकडे सोपवण्यात आला. सदर गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस अधिक्षक नाशिक या. श्री विक्रम देशमाने (भा.पो.से.) यानी गंभीर दखल घेत गुका उप करणे बाबत आरवेशीत केले. सदर बाबत अप्पर पोलीस अधिक्षक श्री अनिकेतभारती (म.पी.से.) पानी गुका उपह करण्यामराठी मार्गदर्शन करत छावणी पो.स्टे. चे पोलीस निरिक्षक श्री पाटील यांना आरोपीचा लवकरात लवकर शोध घेणे बाबत सूचना केल्याने पो.नि. श्री आर. पी. पाटील यांनी पोउपनि श्री चौधरी यांना ग्रावणी पो.स्टे. गुन्हे शोध पथकामा तात्काळ तपासाच्या हालचाली सुरू करून तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदाराच्या मदतीने दोन्ही गुन्ह्यातील आरोपो अवध्या ३-४ दिवसात मुसक्या आवळल्या त्याच्या कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर सायकलसह अजून चोरी केलेल्या 2 मोटार सायकली जप्त केल्या.

पोलीसांच्या या कामगिरी बद्दल पोलीस अधिक्षक नाशिक ग्रा. श्री विक्रम देशमाने (भा.पो.से.) अप्पर पोलीस अधिक्षक श्री अनिकेत भारती (म.पो.से.) सहा. पोलीस अधिक्षक कंम्प श्री सुरज गुंजाळ (भा.पो.से.) यांनी कौतूक केले असुन परिसरातोल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे,

सदरची कारवाई छावणी पी.स्टे. चे पोलीस निरिक्षक आर. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सचिन चौधरी, पाहवा /1729 आहीरे पो.हे.कॉ शरद भूषणार, पोहवा/1766 कु-हाडे, पो.हे.कॉ भरत गांगुर्ड, पो.ना/प्रसाद देसले, पो.ना. केलास चोबमल, पो.ना. शांतीलाल जगताप, पो.ना, बिलास बागडे, पोना, किरण पाटील पो. शि/संदित राठोड पो.शि. राम निसाळ, पॉशि/3138 पारखे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोडया/1729 बी. सी. आहीरे के करत आहेत. गुन्ह्यातील आरोपीत पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असतांना त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांच्या कडून

02 मोटर सायकल हस्तगत करण्यात आले आहेत. छावणी पोलीसांकडून,

सर्वसामान्य जनतेला आवहान करण्यात येत को, ज्याचे मोबाईल हरवले आहेत किंवा चोरी झाले आहेत त्यांनी

छावणी पोलोसासोबत संपर्क साधावा,

Comment As:

Comment (0)