No icon

Pune : Daksh Police Times

मुख्यमंत्री माझी लाडकी बहण योजना

❇ सोप्या भाषेत नियम अटी समजून घ्या 

◾वय 21 ते 60 वर्षे
◾दरमहा 1500 रुपये मिळणार
◾दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
◾अंमलबजावणी : 1 जुलै 2024 पासून    ➡ शेवट तारीख 15 जुलै 2024

❇ पात्रता पहा

◾महाराष्ट्र रहिवासी 
◾विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
◾लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
◾60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
❇ आपत्र कोण असेल 
◾2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
◾घरात कोणी Tax भरत असेल तर
◾कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
◾कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
◾कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

❇ लागणारी कागदपत्रे 
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो
➡ लागणारी आवश्यक कागदपत्रे आजच काढून घ्या नंतरची होणारी धावपळ वाचवा.            

▶ जास्तीत जास्त गरजु महिलांना याचा लाभ घ्यावा????

Comment As:

Comment (0)