Pune : Daksh Police Times
लाईट हाऊस जवळ शंभुराजे जयंती सोहळा संपन्न झाला
- By पुणे प्रतिनिधी --
- Tuesday, 14 May, 2024 --
- View : 150
आज मंगळवार दिनांक 14 मे रोजी सकाळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने लाईट हाऊस जवळ शंभुराजे जयंती सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष श्री स्वप्निलभाऊ दुधाने यांच्या शुभहस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली या सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद व आभार!