No icon

Daksh Police Times

दोन वर्षाच्या मुलाचा घराच्याअंडरग्राउन्ड पाण्याचे टाकी मध्ये बुडून मृत्यू:हयगयीने व निष्काळजीपणे अंडरग्राउन्ड पाण्याचे टाकीचे बांधकाम,गुन्हा दाखल.

लोणीकाळभोर : दिनांक ६/०४/२०२४ रोजी ११/४९ वा ये सुमा रायवाडी रोड गणेश खेडेकर यांचे बांधकामावर लोणीकाळभोर ता हवेली जि पुणे
यातील नमुद इराम याने घराचे साईट वर बांधकाम करताना दुर्लक्ष करून हयगयीने व निष्काळजीपणे अंडरग्राउन्ड पाण्याचे टाकीचे बांधकाम केले त्यावर सदर भरालेल्या त्या पाण्याच्या टाकीमध्ये मुलगा नाम प्रिन्स चंद्रकुमार कोशले वय ०२ वर्ष रा. अष्टापुर मळा रोड लोणीकाळभोर या हवेली जि पुणे हा पडुन पाण्यात बुडुन मयत झाला.

 

Comment As:

Comment (0)