Dhule : Daksh Police Times
खलाण्याचे विकास रत्न दानशूर व्यक्तिमत्व विजुभाऊ टाटिया जे बोलतात ते करतात...
- By पुणे प्रतिनिधी --
- Monday, 08 Apr, 2024 --
- View : 180
खलाण्याचे विकास रत्न दानशूर व्यक्तिमत्व विजुभाऊ टाटिया जे बोलतात ते करतात.... खलाणे विकास सेवा सोसायटी संबंधी गावकऱ्यांना जो शब्द त्यांनी दिला होता... अनेक लोकांच्या मनात शंका होती की काम होईल की नाही परंतु काम चालू झाले आहे कोणत्याही प्रकारची तडजोड न करता क्वालिटीचे काम लवकरच पूर्ण करतील त्यानंतर शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात ओरिजनल बी बियाण्यांचा लाभ मिळेल व शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे कर्ज देखील उपलब्ध केले जाईल.
सोसायटीचे भूमिपूजन
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावात हायटेक विविध कार्यकारी सोसायटीचे भूमिपूजन दक्ष पोलीस टाईम व दक्ष पोलीस न्यूजचे संपादक विजयजी टाटिया धुळे शहरातील प्रसिद्ध गावातील आजी माजी सरपंच तसेच प्रतिष्ठित शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील नागरिक यांच्या उपस्थितीत विविध कार्यकारी सोसायटीचे भूमिपूजन करण्यात आले