No icon

पुणे: दक्ष पोलिस टाइम्स

शाळेला मुख्यमंत्री निधीतून एक लाख रुपये बक्षीस जाहीर झालेला आहे

श्री समर्थ विद्यामंदिर चाफळ तालुका पाटण जिल्हा सातारा येथील स्वच्छ शाळा सुंदर शाळा यामध्ये पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील समर्थ विद्यामंदिर शाळा यांचा तालुका स्तरीय स्पर्धेत दोन नंबरचा क्रमांक येऊन शाळेचे नावलौकिक अजून एक मानाचा तुरा मिळालेला आहे यामध्ये प्रामुख्याने मुख्याध्यापक आणि कुंभार सर यांचा मोलाचा वाटा आहे या शाळेला तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळालेला आहे त्याबद्दल सर्व शिक्षका तर विद्यार्थी विद्यार्थिनी स्टाफ यांचा मोलाचे सहकार्य लाभलेला आहे

यामध्ये शाळेला मुख्यमंत्री निधीतून एक लाख रुपये बक्षीस जाहीर झालेला आहे शाळेचा अभिनंदन करताना पत्रकार रुपेश पवार व दक्ष पोलिस टाइम्स 

 

Comment As:

Comment (0)