No icon

पुणे: दक्ष पोलिस टाइम्स

विनोद इंटरप्राईजेस तर्फे व संयुक्त प्रसाद मित्र मंडळ नारायण पेठ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्टीपॅन्सी झेरॉक्स मशीन देण्याचे सेवा कार्य

विनोद इंटरप्राईजेस व संयुक्त प्रसाद मित्र मंडळ नारायण पेठ यांच्या माध्यमातून शेकडो भारतीयांचे आयोध्यातील भव्य राम मंदिर उभारणीचे स्वप्न 22 जानेवारी रोजी पूर्ण झाले त्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील शार्प कंपनीचे डिस्ट्रीब्युटर्स व्यावसायिक विनोदजी साकला यांच्या विनोद इंटरप्राईजेस तर्फे व संयुक्त प्रसाद मित्र मंडळ नारायण पेठ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भोर वेल्हा सातारा व जुन्नर येथील दुर्गम भागातील सहा शाळांना रुपये दोन लाख रुपये किमतीचे फोटोकॉपी प्रिंटर मल्टीपॅन्सी झेरॉक्स मशीन देण्याचे सेवा कार्य सत्तावीस जानेवारी सकाळी अकरा वाजता प्रमुख उपस्थिती माननीय धीरज भाऊ घाटे पुणे शहर अध्यक्ष भारतीय जनता पक्ष माननीय हेमंत रासने साहेब अध्यक्ष सुवर्णयुग सहकारी बँक पुणे स्थायी समिती अध्यक्ष भारतीय जनता पार्टी दीपक नागपुरे संस्थापक शिव समर्थ पुणे व आपल्या दक्ष पोलीस टाईम संपादक दीपक पाटील व पूर्ण टीम पुण्यातील दक्ष पोलीस टाईम

 

Comment As:

Comment (0)