धुळे: दक्ष पोलिस टाइम्स
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावात हायटेक विविध कार्यकारी सोसायटीचे भूमिपूजन
- By पुणे प्रतिनिधी --
- Sunday, 28 Jan, 2024 --
- View : 395
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावात हायटेक विविध कार्यकारी सोसायटीचे भूमिपूजन दक्ष पोलीस टाईम व दक्ष पोलीस न्यूजचे संपादक विजयजी टाटिया धुळे शहरातील प्रसिद्ध गावातील आजी माजी सरपंच तसेच प्रतिष्ठित शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील नागरिक यांच्या उपस्थितीत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व विविध कार्यकारी सोसायटीचे भूमिपूजन करण्यात आले