No icon

धुळे: दक्ष पोलिस टाइम्स

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावात हायटेक विविध कार्यकारी सोसायटीचे भूमिपूजन

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावात हायटेक विविध कार्यकारी सोसायटीचे भूमिपूजन दक्ष पोलीस टाईम व दक्ष पोलीस न्यूजचे संपादक विजयजी टाटिया धुळे शहरातील प्रसिद्ध  गावातील आजी माजी सरपंच तसेच प्रतिष्ठित शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील नागरिक यांच्या उपस्थितीत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व विविध कार्यकारी सोसायटीचे भूमिपूजन करण्यात आले

 

Comment As:

Comment (0)