No icon

डोंबिवली : दक्ष पोलिस टाइम्स

श्रीम. कुंदा पाटील (खरांगण) डोंबिवली यांची शिवसेना महिला आघाडी तालुका समन्वयक या पदावर नियुक्ती

शुक्रवार दिनांक 19 जानेवारी रोजी श्रीम. कुंदा पाटील (खरांगण) डोंबिवली यांची शिवसेना महिला आघाडी तालुका समन्वयक या पदावर नियुक्ती करण्यात आले

 

यावेळी तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे, महिला आघाडी तालुका प्रमुख विद्या फर्डे, केतकी पवार डोंबिवली शहर संघटक, सुनंदा रणसुभे विभाग प्रमुख, ललिता मेयर उपसंघटक, रेखा जोशी गट प्रमुख डोंबिवली, जिप सभापती वंदना भांडे, अरुणा गोष्टे, डॉ कामिनी सावंत, श्वेता पांडव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comment As:

Comment (0)