No icon

पुणे: दक्ष पोलिस टाइम्स

अनिताताई इंगळे यांनी 19 जानेवारी 2024 मोफत नेत्र तपासणी

अनिताताई इंगळे यांनी 19 जानेवारी 2024 मोफत नेत्र तपासणी आपल्या परिसरातील कोंढवा धावडे शिवणे उत्तम नगर या परिसरात मोफत नेत्र तपासणी चा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे असे बरेच सामाजिक कार्यक्रम ताई नेहमी राबवत असतात

दक्ष पोलिस टाइम्स पुणे

Comment As:

Comment (0)