No icon

पुणे: दक्ष पोलिस टाइम्स

मा. सरपंच विजय टाटीया यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक तथा मा. सरपंच विजय टाटीया यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार शरद पाटील, धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, धुळे महापौर प्रदीप नाना करपे, भाजपा जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी व अन्य मान्यवर यांच्या हस्ते शाल श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Comment As:

Comment (0)