No icon

Daksh Police Times

अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री करून एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला.

पुणे :– अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री करून एका तरुणाने तिच्याबरोबर असलेल्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार डिसेंबर 2023 रोजी कोथरुड परिसरातील एका बिल्डींगमध्ये घडला आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 18 वर्षीय तरुणीने शुक्रवारी (दि.19) कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन साहील अनिल साबळे (वय-20 रा. कोथरुड मुळ रा. सोलापूर) याच्यावर आयपीसी 376, 506, पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Comment As:

Comment (0)