No icon

पुणे: दक्ष पोलिस टाइम्स

शशिकांत बोराटे पुणे शहर वाहतूक शाखेचे नवे उपायुक्त, डीसीपी विजयकुमार मगर यांची झोन-4 म्हणून नियुक्ती

Pune Police News | लोकसभा निवडणूक-2024 च्या पार्श्वभुमीवर शहरातील 2 पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

 

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांची झोन-4 चे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर झोन-4 चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांची वाहतूक शाखेत उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

Comment As:

Comment (0)