No icon

Pune : Daksh Police Times

४४८ पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात आलेली होती

उमेदवारांना फळविण्यात येते की, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण आस्थापनेवर सन २०२२-२३ मध्ये रिक्त असलेल्या ४४८ पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात आलेली होती. सदर पोलीस भरतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीत उत्तीर्ण होऊन लेखी परिक्षेसाठी रिक्त पदांच्या प्रवर्ग निहाय १:१० प्रमाणे पात्र आलेल्या उमेदवारांची निवड यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर यादीतील उमेदवारांची दिनांक ३१.०८.२०२४ रोजी" MIT ADT University, Vishwrajbaug. Tal-Haveli. District - Pune. Pin ४१२२०२" येथे पोलीस भरती शिपाई पदांची लेखी परीक्षा घेण्यात आहे. तरी सदर परीक्षेसाठी येणाऱ्या महिला उमेदवारांसाठी मधुवन मंगल कर्यालय, कवडीपाट टोलनाक्या जवळ पुणे सोलापूर रोड, कदमवाक बस्ती, या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे.

सदर ठिकाणी राहण्यासाठी खालील नमूद पोलीस अधिकारी/ अंलदार यांना संपर्क साधावा, ४.

महिला पोलीस हवालदार/ ४६१, अनिता मोहन गायकवाड- मो.नं. ९७६७८२६७५७ .

महिला पोलीस अंमलदार/ २१६८, प्रतिक्षा मोहन नेवसे मो.नं. ७२४८९८१२९१ ५ ६.

महिला पोलीस अंमलदार/ ६२७, आरती आसाराम वागवकर मो.नं. ७८२१८९९०७०

तसेच, पुरुष उमेदवारांसाठी राजलक्ष्मी लॉन्स बोरकर बस्ती पुणे सोलापूर रोड लोणी काळभोर या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे. सदर ठिकाणी राहण्यासाठी खालील नमूद पोलीस अधिकारी / अंमलदार यांना संपर्क साधावा,

४. सपोनि ओ.एम. बामणे मो.नं. ९८६०५१४४३४ ५.

पोलीस अंमलदार / ७२१, मारुती देविदास जवादे मो.नं.८८८८६४७२०३ ६.

पोलीस अंमलदार / ३३४२, रोहित भगवान मारग मो. नं. ७४९८२१८१५४

तरी सदर माहिती उमेदवारांच्या माहिती करीता https://puneruralpolice.gov.in आणि https://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर व पोलीस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येत आहे. याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी

Comment As:

Comment (0)