No icon

Pune : Daksh Police Times

अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाई बाबत अहवाल....

मौजे पिंपरीगावातील ०३ ठिकाणी यहीबाट रस्त्यावरील अनाधिकृत मोंखडी गेट निष्कामनाची कारवाई

करणेत आली. नमेच पिंपरी कॅम्पमधील रहदारीच्या रस्त्यावरीत पुटपाथवरील अनाधिकृत ओटे व पाय-या वर

२५० ठिकाणी केलेल्या निष्काननाच्या कारवाईचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.

'ग' क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. २१ मौजे पिंपरीगाव येथील ग. नं.२२४/१/४/२/१/२ नपोवन मंदिर फैलाश मिसळ नेजारी पिंपरीगाव पुणे १७ येथील ५ फुट वाय १५० फुट लांब वहीवाट रस्तावरील अनाधिकृत लोखंडी गेट व पिंपरी कॅम्प (जगुन चौक ने जमतानी चौक) येथील ०२ कि.मी लांबीचा रस्ता व फुटपाथवरीन अनाधिकृत ओटे व पाय-या आज दि. २४/०५/२०२४ रोजी महानगरपालिकेच्या 'ग' क्षेत्रीय कार्यालयामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये एकूण ०४ ठिकाणच्या अनधिकृत लोंबडी गेट व फुटपाथवरील अतिक्रमण कारवाईचे एकुण क्षेत्रफळ अंदाजे ७५०.०० चौ. फुट. व ०२ कि.मी. लांबीचा रस्ता निष्कासित करणेत आलेला आहे.

सदर कारबाई मा.आयुक्त श्री. शेखर सिंह यांचे आदेशान्वये व मा. अति. आयुक्त श्री. प्रदिप जांवळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व 'ग' क्षेत्रीय अधिकारी श्री. अजिंक्य येळे यांच्या अधिपत्याखाली महापालिका धडक कारवाई पथकातील बीट निरिक्षक श्री. दिनेश परमाळे व श्री. फिरण पवार अतिक्रमण निरिक्षक श्री. मनिष जगताप मार्फत एम.एम.एफ. जवान, १८ मजूर, ०४ च जेसीबी पांचे महाय्याने करण्यात आली.

 

Comment As:

Comment (0)