No icon

Pune : Daksh Police Times

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांकडून रूट मार्च नियोजन करण्यात आले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाकड हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्यावर वचक बसवण्यासाठी वाकड पोलीस ठाण्याचे पीआय कोलवडकर साहेब आणि क्राईम पी आय साळुंखे साहेब यांच्याकडून आज दिनांक 8. 5. 2024 रोजी डांगे चौक टू गणेश नगर असा रूट मार्च काढण्यात आला
मागील वर्षभरातील गुन्हेगार पाहता वाकड चौकी हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे जाळे पसरलेले आहे या अनुषंगाने वाकड हद्दीत सीपी साहेबांच्या आदेशानुसार रूट मार्च चे नियोजन करण्यात आले या रूट मार्चमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि पोलिसांचे नियोजन हे चांगल्या प्रकारे करण्यात आले 13 मे रोजी पिंपरी चिंचवड येथे लोकसभेचे मतदान असल्या कारणाने हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात आला यामध्ये नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे

Comment As:

Comment (0)