No icon

Pune : Daksh Police Times

जुन्या वादातून वाकड हद्दीत पुन्हा हत्या

पुन्हा एकदा वाकड मध्ये मर्डर जुन्या वादातून एका वर चाकूने बुकसून खून करण्यात आला सदर व्यक्ती हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याच्या आधी त्याच्यावरती सांगवी वाकड हद्दीमध्ये विविध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मयत आरोपी रेहान शेख याचा काळेवाडी फाटा येथील पार्क स्ट्रीजुन्या वादातून एका वर चाकूने येते निर्गुण  पणे चार-पाच जणांच्या कडून खून करण्यात आले त्यामधील एक आरोपी हा अटक करण्यात आला आहे अजून काही आरोपी शोधण्याचे काम वाकड पोलीस चौकी करत आहे सदर घटना एक मे रोजी संध्याकाळी सातच्या दरम्यान ही घटना घडली पाठीमागून आलेल्या चार-पाच जणांनी गाडीवर बसलेल्या रेहान शेख याचा गाडीवरून पाठलाग करून बुकसून खून केला प्राथमिक माहिती अनुसार त्यांच्यामध्ये पूर्वीच्या किरकोळवादातून हा खून करण्यात आला सदर घटनेचे गंभीरय लक्षात घेता डीसीपी बांगर साहेब  एसीपी विशाल हिरे यांनी घटनास्थळावर येऊन पाहणी केली पुढील तपास करण्याकरता रेहान शेख ची बॉडी वाशिम येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आली 

आत्तापर्यंत वाकड पोलीस चौकीमध्ये चार आरोपी अटक केले आहेत अजून प्राथमिक अंदाज हे अजून तीन आरोपी असल्याचे प्राथमिक अंदाज आहे त्याच्यावरती वाकड मध्ये 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

रेहान शेख यांची बॉडी स वविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवली त्यात त्यांना वायसीएम ने वाय सी एम रुग्णालयाने मृत घोषित केले सदर आरोपीचा शोध वाकड पोलीस चे पीआय कोलवडकर साहेब आणि क्राईम पी आय साळुंखे साहेब तपास करत आहेत

Comment As:

Comment (0)