No icon

Pune : Daksh Police Times

बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपीस ३ दिवसांची पोलिस कोठडी

बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपीस ३ दिवसांची पोलिस कोठडी

कोंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1122/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 70(1) , 126 (2), 115 (2), 309( 6), 352, 351( 2) 351 (3), शस्त्र अधिनियम कलम 4, 25 ,महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1 )135 मधील आरोपी चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (20, वर्ष रा. डिंडोरी, मध्य प्रदेश) यास न्यायालया समोर हजर केले असता त्याचा 03 दिवसांचा कस्टडी रिमांड मिळालेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, युनिट 5, गुन्हे शाखा, पुणे शहर युवराज हांडे हे करत आहेत.

Comment As:

Comment (0)