No icon

पुणे: दक्ष पोलिस टाइम्स

श्री. धनाजी शिंदे,सर आना गौरविण्यात अल्याबदल खूप खूप शुभेच्छा

आपण जबरी चोरी करणारे आरोपी व चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारांना अटक करून त्यांचेकडून चैन स्नॅचिंग चे १४ गुन्हे उघड करून १६,३०,००० रुपये किं मुद्देमाल जप्त करून या गुन्ह्यातील आरोपी व सोनार यांचेवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली. या केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल आपणास हे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येत आहे.

आपण भविष्यात देखील असेच उत्कृष्ट कर्तव्य बजावून महाराष्ट्र पोलीस दलाचा नावलौकिक

ll 2091127 विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड

Comment As:

Comment (0)