Daksh Police Times
Pune : Daksh Police Times अभिमान आहे आम्हाला खाकी चा ; महिला, मुलीची सुरक्षा विषयांवर पोलीस महिला सहाय्यक यांनी सुंदर मार्गदर्शन केले
Wednesday, 16 Oct 2024 00:00 am
Daksh Police Times

Daksh Police Times

खान्देश प्रतिष्ठान नगर रोड पुणे संस्थेचे सदस्या व कल्पवृक्ष बहुउद्देशीय संस्था *अध्यक्ष प्रवीण वाघ मार्फत आयोजित आमदार नगर, पेरणे फाटा येथे, महिला, मुलीची सुरक्षा, वृद्ध मंडळी, पालक, यांना सध्याच्या वातावरणात होणारी फसवेफिरी, त्यावर उपाय ह्या विषयांवर महिला सहाय्यक  पोलीस निरीक्षक विजया वंजारी मॅडम लोनिकंद पोलीस स्टेशन पुणे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर मार्गदर्शन केले.

धन्यवाद पोलीस टीम,  जय हिंद जय महाराष्ट्र
अभिमान आहे आम्हाला खाकी चा.

खान्देश प्रतिष्ठान नगर रोड पुणे व कल्पवृक्ष बहुउद्देशीय संस्था