Daksh Police Times
Pune : Daksh Police Times पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील पिनिकस मॉल जवळ गोळीबार झाला
Monday, 16 Sep 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील पिनिकस मॉल जवळ गोळीबार झाला आहे. पिनिक्स मॉल च्या गेट नंबर 7 जवळील डी पी रोड वर अज्ञात व्यक्तीनी  पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने येऊन गोळीबार केला आहे. सुदैवाने ह्या गोळीबारात कुणीही जखमी झालेला नाही मात्र गणपती विसर्जनाच्या दिवशी गोळीबार झाल्याने पिंपरी चिंचवड शहर आधरल आहे. वाकड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गोळीबार करणाऱ्या आरोपीचं शोध घेत आहेत.