Daksh Police Times
Pune : Daksh Police Times वाकड पोलीस स्टेशन : अज्ञात मयत इसमस अज्ञात इसमाने पेवर ब्लॉकने मारहान करुन जिवे ठार मारले
Sunday, 08 Sep 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times


वाकड पोलीस स्टेशन, पिपंरी चिचंवड शहर
१8२/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०३(१)
श्वेता रणजित घोरपडे/शिंदे, वय ३४ वर्षे, सहायक पोलीस निरीक्षक,
नेमणुक- वाकड पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड

दिनांक ०९/०९/२०२४ रोजी ०८/३० वा. चे पुर्वी तुळजाभवानी पान शॉप शेजारील फुटपाथ, काळेवाडी फाटा ते तापकीर चौक बी.आर.टी रोड, धनगरबाबा मंदिराजवळ, एच.पी. पेट्रोलपंपासमोर, थेरगांव, पुणे. या ठिकाणी  दिनांक ०९/०९/२०२४ रोजी / वा. अली अन्सारी, वय ३५ वर्षे अंदाजे, पुर्ण नाव पत्ता महित नाही. गुन्ह्यात पावरले सिमेंटचा पेवर ब्लॉक
हत्यार हकिगत सिमेंटचा पेवर ब्लॉक  यातील तक्रारदार सपोनि श्वेता घोरपडे/शिंदे वाकड पोलीस ठाणे यांची तक्रार की, दिनांक ०९/०९/२०२४ रोजी ०८/३० वा. चे पुर्वी तुळजाभवानी
पान शॉप शेजारील फुटपाथ, काळेवाडी फाटा ते तापकीर चौक बी. आर.टी रोड, धनगरबाबा मंदिराजवळ, एच.पी. पेट्रोलपंपासमोर, थेरगांव, पुणे. या  ठिकाणी मयत इसम नामे अली अन्सारी, वय ३५ वर्षे अंदाजे, पुर्ण नाव पत्ता महित नाही. यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन  घटनास्थळी मिळुन आलेल्या पेवर ब्लॉकने मारहान करुन जिवे ठार मारले
आहे. म्हणून अज्ञात इसमाविरुद्ध सरकारतर्फे भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये कायदेशीर फिर्याद आहे.
दाखल अधिकारी नागनाथ सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक, वाकड पो. ठाणे, पिंपरी चिंचवड