Daksh Police Times
Pune : Daksh Police Times पीडीत अल्पवयीन मुलीस अश्लिल व्हिडीओ दाखवुन लैगिक अत्याचार
Saturday, 31 Aug 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

 वाकड ९४४/२०२४ भारतीय न्याय संहिता चेकलम ६४,६५ (१),६५ (२),७४,३५१ (२) (३), सह पोक्सो अधिनियम सन २०१२ चे कलम ४,५ (एल) सह ६,८ व १२ प्रमाणे
०१ जुन २०२० रोजी ११/४५ वा पासुन ते दि.१५/०८/२०२४ रोजी १०/०० वा पर्यंत
 दि.३०/०८/२०२४ रोजी ०६/१३ वा.

अनिरुध्द सदाशिव डबीर वय ४२ वर्षे रा. बी७०, अनमोल रेसिडेन्सी, अॅम्बीयंस हॉटेल, वाकड, पुणे आरोपी अटक आहे
नमुद तारीख वेळी व ठिकाणी आरोपी हा फिर्यादी यांचे ओळखीचा असुन त्याने नमुद तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांची मुलगी वय १० वर्षे हि अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तीस फोर्सफुली किस करुन तिचे कपडे काढुन लैंगिक अत्याचार करुन अश्लिल व्हिडीओ दाखवुन लैगिक अत्याचार करेल असे बोलुन पीडीत मुलगी हिने घाबरुन नकार दिल्यावर पुढच्या वेळेस लैंगिक अत्याचार करेल असे बोलुन "तु जर तुझ्या घरी सांगितले तर, मी तुला व तुझ्या भावाला मारेन" अशी धमकी देवुन फिर्यादीच्या मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिचेवर लैगिंक अत्याचार केले म्हणुन पोनि / गुन्हे गायकवाड,