Daksh Police Times
Pune : Daksh Police Times काल कानबाई माता महोत्सव निमित्त झालेल्या मीटिंगमध्ये उपस्थित होते
Saturday, 27 Jul 2024 00:00 am
Daksh Police Times

Daksh Police Times

काल कानबाई माता महोत्सव निमित्त झालेल्या मीटिंगमध्ये उपस्थित असलेल्या सर्व खानदेशी बंधू आणि भगिनींचे खूप खूप धन्यवाद.
 पुणे जिल्यातील भरपुर बांधव आणि बघीनी मिटींगला उपस्थित होते
 सतत पाऊस असल्या कारणे 
 भरपूर बांधवांचे कमिटी मेंबरला फोन आले की,आम्हाला येणं पॉसिबल नाही तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य 
असेल.
  त्यां बांधवानी दाखवलेल्या विश्वासाला कानबाई माता उत्सव समितीअजिबात तळा जाऊ देणार नाही.
 मीटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा दोन कानबाई माता एक होणे ते समन्वय देऊन जाहीरपणे ठराव मान्य झाला आणि दोन्ही कानबाई माता एक झाल्या.
 आपला कार्यक्रम मीरा मंगल कार्यालय मध्येच होणार आहे याची सर्व कानबाई माता भक्तांनी नोंद घ्यावी.
 आणि आपल्या उत्सवानिमित्त ज्या ज्या बांधवांना पद वाटप झाली होती त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. या मीटिंगमध्ये शिक्रापूर वरून आलेल्या सर्व  देवी भक्तांनी महाप्रसादावेळी लागणाऱ्या पत्रवाळी द्रोण ग्लासेस सर्वांची जबाबदारी स्वीकारली त्यांचे पण 
खूप खूप धन्यवाद. 

 जय खान्देश 
जय कानबाई माता 
????????????????

 क्षितिज पाटील 
मीडिया प्रसिद्धी प्रमुख  
 कानबाई माता उत्सव समिती 
चाकण.