Daksh Police Times
Pune : Daksh Police Times स्वारगेट एस.टी.स्टँड अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेवुन सोन्याची चैन चोरुन नेली
Sunday, 16 Jun 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

स्वारगेट पो स्टे २३०/२०२४, भादविक ३७९ एक इसम वय ३२ वर्षे रा. सॅलेसबरी पार्क पुणे अज्ञात (अटक नाही)

दिनांक १४/०६/२०२४ रोजी रात्रौ २०/४५ वा.चे सुमारास स्वारगेट एस.टी.स्टँड पुणे येथुन यातील फिर्यादी हे बहीणीला स्वारगेट गुहागर बसमध्ये बसवत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेवुन फिर्यादी यांची ९०,०००/-रु.की.ची सोन्याची चैन त्यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेली आहे. पो.उप.निरी.प्रकाश जगताप, मो.नं.७०२०७८२२४९