सदर प्रकरणात पत्रकार पवार हे पिंपरी पोलीस स्टेशनला तक्रारदाराबरोबर गेले असता तेथील पोलीस शिपाई सुनील बोकड उप पोलीस निरीक्षक
उप पोलीस निरीक्षक बोकेफोडे आहे यांनी अर्वाची भाषेत पत्रकाराची संवाद साधून कानफाडीत मारण्याची भाषा केली सदर घटना ही पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 9 6 2024 सकाळी 11 वाजायच्या टायमिंगला झाली सदर हे प्रकरण एसीपी सचिन हिरे यांच्या कानावर घातल्यानंतर सुद्धा त्याच्यावर कसलेही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही असा प्रश्न आता ऐरणी वाला आहे की सामान्य नागरिकांना इतर न्याय भेटण्यासाठी कसरत करावी लागत आहे या उलट पत्रकारांना तिथे जमदाटी करण्यात येत आहे पत्रकारांनी वॉशरूम कुठे आहे विचारल्यानंतर ठाण्यातल्या एका कर्मचाऱ्यांनी वॉशरूम आत आहे असं सांगितल्यानंतर पत्रकार तिथे गेले गेल्यानंतर एका वेळेस त्यांना बोर्डावर काही लिहिले याचा दिसले ते पाहण्यासाठी पत्रकार थांबले असता पत्रकारांना तू इथं काय करतोयस तू कोण पत्रकार असला तर काय चुकीच्या बाहेर असं उद्योगपणे कानफाडीत मारेन असे उद्दटपणे बोलण्यात आले. सदर पीआय यांच्या कानावर ही बाब लक्षात आणून सुद्धा पीआय साहेबांनी याच्यावर कसलाच ॲक्शन घेतलेली नाही आता पोलीस आपले रक्षक आहेत की भक्षक असा सवाल सामान्य नागरिकांमध्ये होत आहे पत्रकारांना जर अशा गोष्टीशी समोर जावं लागत असेल तर सामान्य नागरिकांनी करायचं काय
पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये होतो बाळाचा वापर वर्षानं सांगून सुद्धा कसलेही प्रकारची कारवाई होत नाही याचा अर्थ असा आहे की तुम्ही पोलिसांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत ,तक्रारदाराबरोबर सुद्धा आलेल्या लोकांना अशा गोष्टीचा सामना करावा लागत आहे ,तक्रारदार महिलांना चार दिवसापासून त्यांची हेळसांड केली जात आहे आज या उद्या या बंदोबस्त साहेब परवा या असे उत्तर पिंपरी पोलीस स्टेशन मधून मिळत आहेत