Daksh Police Times
Pune : Daksh Police Times सहायक पोलीस आयुक्त यांचे तात्पुरत्या कार्यभाराबाबत.
Thursday, 06 Jun 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

या कार्यालयाच्या आस्थापनेवरील खालील सहायक पोलीस आयुक्त यांना पोलीस आयुक्तालयातंर्गत

त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी प्रशासकीय कारणास्तव तात्पुरता कार्यभार देण्यात येत आहे.

२/

श्री.अजय सुभाष चांदखेडे, सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर हे त्यांचे पदाचा कार्यभार पाहून सहायक पोलीस आयुक्त, आस्थापना, पुणे शहर या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत पहातोल.

३ सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा-१, पुणे शहर या पदाचा कार्यभार पोनि दगडू हाके, विशेषप शाखा, पुणे शहर व सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा-२, पुणे शहर या पदाचा कार्यभार पोनि संतोष पाटोल, विशेष शाखा, पुणे शहर हे त्यांचे पदाचा कार्यभार पाहून पहातील,

उपरोक्त सहायक पोलीस आयुक्त यांनी त्यांचे कार्यभाराचे ठिकाणी त्वरीत कार्यभार स्वीकारुन अनुपालन अहवाल कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रासह या कार्यालयास सादर करावा.