Daksh Police Times
Pune : Daksh Police Times पोलीस महासंचालक पदक यादी पुण्यातले आठ व पोलीस उपायुक्त एक
Thursday, 25 Apr 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्र. पीएमडी-१२९०/२२४४/प्र.क्र.९१/पोल-१, दिनांक २२/७/१९९२, क्र. पोएमडी- १२९०/२२४४/प्र.क्र.९१/पोल-१, दिनांक १६/०१/२००२, क्र. पीएमडी- १२०७/प्र.क्र.८७/पोल-१, दिनांक १०/०७/२००७, क्र. पीएमडी- १२१२/प्र.क्र.१६६/पोल-१, दिनांक २९/०४/२०१६ व क्र. पीएमडी- ०६१७/प्र.क्र.४३/पोल-१, दिनांक १३/०४/२०१७ च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक / पोलीस पदक व पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह / सन्मानचिन्ह प्रदान करण्याकरीता दिलेल्या मंजूरीनूसार सन-२०२३ या वर्षाकरीता "परिशिष्ट अ" मध्ये निर्देशित केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नावासमोर नमूद प्रवर्गामध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मी प्रदान करीत आहे.

पोलीस महासंचालक, लोहमार्ग, म.रा., मुंबई

महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, म.रा., मुंबई पोलीस महासंचालक, दशहतवाद विरोधी पथक, म.रा., मुंबई अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, म.रा., मुंबई सर्व पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई सह)

अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, म.रा., पुणे

आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, म.रा., मुंबई संचालक, पोलीस बिनतारी संदेश विभाग व मोटार परिवहन, म. रा., पुणे सर्व विशेष पोलीस महानिरीक्षक / पोलीस उप महानिरीक्षक परिक्षेत्रिय महिला अत्याचार प्रतिबंधक

अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई नागरी हक्क संरक्षण, म.रा., मुंबई/ वाहतूक म.रा., मुंबई/रा.रा.पो.बल म.रा.. मुंबई/विशेष कृती

संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक संचालक, महाराष्ट्र गुप्तवातां प्रबोधिनी, वडाची वाडी, पुणे

विभाग, म.राज्य मुंबई / मोटार परिवहन पुणे रा.रा.पो.बल पुणे / नागपूर / नक्षल विरोधी अभियान, नागपूर सायबर सेल, मुंबई

सर्व पोलीस अधीक्षक (जिल्हा / रेल्वे बिनतारी संदेश)

सर्व समादेशक, राज्य राखीव पोलीस बल

सर्व प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र / प्राचार्य, गुन्हा अन्वेषण प्रशिक्षण केंद्र, नाशिक प्राचापे, अपारंपारीक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर प्रतः

प्रभारी अधिकारी, संगणक कक्ष, म.राज्य, मुंबई

२/- सदरील आदेश mahapolice.gov.in या संकेतस्थळावर flash या सदराखाली सन्मानचिन्ह व पदके या उपशिर्षाखाली D.G's Insignia 2023 या नावाने कायमस्वरुपी प्रसिध्द करावे.

प्रत माहितीकरिता सविनय सादर

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई