Daksh Police Times
Daksh Police Times रोहितदादा आपल्या दारी......संसद रत्न लोकप्रिय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारा निमित्त:कोथरूड
Tuesday, 23 Apr 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

संसद रत्न लोकप्रिय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारा निमित्त,
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यसम्राट आमदार युवा नेते रोहितदादा पवार यांनी प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 
प्रमुख उपस्थिती कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्निलभाऊ दुधाने, पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर भाऊ कांबळे, युवा नेते बाबूशेठ दोडके अनेक शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सर्वांचे मनापासून धन्यवाद व आभार
आपला नम्र 
विष्णू सरगर 
सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पुणे शहर...