Daksh Police Times
Daksh Police Times दुग्धपदार्थ उत्पादक व विक्रेत्यांना डी फाॅर्म भरणे बंधनकारक, विलंब केल्यास 1 एप्रिल पासुन दरदिवशी 100/- दंड ...
Wednesday, 17 Apr 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

दुग्धपदार्थ उत्पादक व विक्रेते सावधान " 31 मार्च व्यावसायिक वर्ष संपले आणि एप्रिल महीना सुरु झाला कायद्याने दुग्धपदार्थ विक्रेते यांनी डी फाॅर्म भरणे बंधनकारक आहे,(डेरी,मिठाई,दुग्धपदार्थ विक्रेते)यांनी 31 मार्च आगोदरच रजिस्ट्रेशन करणे व लायसेन्स काढणे तसेच नूतनीकरण करणे आवश्यक आहे, अन्नधान्य परवाना तारीख संपण्या आगोदरच एक महीना रिन्यूअल करणे आवश्यक आहे, तसेच डी फाॅर्म 31 मार्च आगोदर नाही भरल्यास 1 एप्रिल पासुन प्रत्येक दिवसाला 100/- दंड आकरण्यात येतो या साठी दोन महीण्याची मुदत असल्याने थेट 6100/- रु ने दंडाची सुरवात होते, त्या मिठाई फरसाण दुग्धपदार्थ विक्रेते यांनी वेळेवर आपले काम पुर्ण करावे, तसेच दुकानातील विक्री काऊंटर वरील सर्व वजन काटे रजिस्ट्रेशन करून घ्यावेत, प्रमाणा पेक्षा जास्त पैसे आकारल्यास संघटनेशी संपर्क साधावा, किंवा जमल्यास स्थानिक संघटनेच्या माध्यमातून मेळावे आयोजित करून अन्नधान्य प्रशासन व काटावेधमापण विभाग परवाने नोंदणी तसेच नूतनीकरण करण्या साठी पुढाकार घ्यावा, या साठी पुणे जिल्हा रीटेल व्यापारी संघ तसेच महाराष्ट्र कॅट संघटना आपणास सर्वतोपरी सहकार्य करेल.