Daksh Police Times
Daksh Police Times पिंपरी-चिंचवड परिसरातील कुख्यात गुन्हेगारास अटक करुन ०१ पिस्टल, ०२ मॅक्झीन व ०२ जिवंत काडतुसे जप्त)
Tuesday, 09 Apr 2024 18:00 pm

Daksh Police Times

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे गा पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे साहेव, मा अति पोलीस आयुक्त वंसत परदेशी साहेब, मा. पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे मॅडम, मा. सहा पोलीस आयुक्त सचिन हिरे साहेब, यांनी वाढत्या गुन्हेगारीस आळा बसावा व गुन्हेगाराकडून सर्रासपणे होत असलेल्या अग्नीशस्त्राचा वापर व येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अग्नीशस्त्राचा वापर होवुन गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेवुन अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश दिले व त्याप्रमाणे सुचना केल्या त्याप्रमाणे श्री नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. भारत शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोसरी पोलीस ठाणे यांनी वरीष्ठांनी दिलेल्या सुधनाप्रमाणे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अग्नीशरत्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराविरुध्द कडक कारवाई करण्याबाबत तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उप निरीक्षक मुकेश मोहारे व अमंलदारांना मार्गदर्शन करून त्यांना सुचना दिल्या

त्याप्रमाणे दिनांक ०९/०४/२०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे, पोलीस उप-निरीक्षक बालाजी जोनापल्ले, सहा पोलीस फौजदार राकेश बोराणे पो. हवा ८३१ खरात, पोना १८५० पोटे, पोना १८१० भोजणे, पोशि २६६४ गोपी, पोशि २६५१ वराडे, पोशि २४४४ जाधव असे मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोरारी पोलीस स्टेशन यांच्या आदेशान्वये भोरारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खाजगी वाहनाने मोरारी परिसरात रेकार्डवरील आरोपीचा शोध घेत असताना सहा पोलीस फौजदार राकेश बोवणे यांना मिळालेल्या बातमी नुसार सुन, मारामारी, आर्म अॅक्ट असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपी नागे अमोल फिलीप साळवे, वय-३० वर्ष, रा. गव्हाणे पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, विठ्ठल दर्शन सोसायटी फ्लॅट नबर १९. आंळदी रोड, भोसरी पुणे हा देवकर गस्तीकडे जाणाऱ्या रोडवरून, वाळके यांचे गोटयाकडे जाणाऱ्या काया रोडवर भोसरी पुणे येथे पिस्टल सदृश्य हत्यार घेवुन फिरत आहे, अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्याप्रमाणे सापळा रघुन सदर इसमारा ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण ५७,०००/- रूपये अंदाजे किमतीचा एक पिस्टल दोन पेक्झीनराह व दोन जिवंत काडतूरो जप्त करण्यात आली आहे त्याबाबत भोसरी पोलीस स्टेशन तुर नं २४७/२०२४ भारतीय हरवार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३० (१३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर इसगारा नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

संदरः कानगिरी गा. श्री विनयकुमार पौधे, पोलीस आयुक्ता राहो पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा अति. पोलीस आयुक्त, श्री वसंत परदेशी रखो, गा.पोलीस उपायुक्त परिमंडळ १ श्रीगती रवाना गोरे गेंडग सहायक पोलीस आयुक्त पिपरी विभाग श्री सचिन हिरे, श्री. नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भारत शिंदे पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोसरी पोलीस ठाणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोउनि श्री बालाजी जोनापल्ले, पोउपनि श्री. मुकेश गोहारे, राहा पोलीस फीलदार राकेश बोराने, पोलीस हवा हेमंत खराश, गहिला पोलीरा हवालदार प्रतिभा मुळे, पोलीस अंमलदार नवनाम पोटे, प्रकाश भोजणे, स्वामी नरवडे, सागर जाधव आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, तुषार वराडे, ज्ञानेश्वर साळवेतन कोडे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.