Daksh Police Times
Daksh Police Times वाकड हद्दीत भर दिवसा आरोपीकडून गळ्यातील सोनसाखळी सोनसाखळी चोरीचा प्रकार .
Sunday, 07 Apr 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

काल सायंकाळी पाचच्या टायमिंगला एक आरोपी 16 नंबर येथून काळेवाडी फाटा इकडे गळ्यातून एका महिलेची सोन्याची साखळी घेऊन पळत असताना पब्लिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडले पकडल्यानंतर काही क्षणातच वाकडचे बीट मार्शल त्या स्पॉटला हजर झाले आरोपी पकडल्यानंतर तो वाकड पोलिसांच्या मार्शल युनिटच्या हातात सुपूर्त केला यामध्ये जमावाकडून आरोपीला किरकोळ मारहाण करण्यात आली आणि मार्शलच्या ताब्यात देण्यात आला आरोपीला अटक केल्यानंतर पुढील तपासासाठी वाकड चौकीला नेण्यात आला त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर त्याला थेरगाव येथील सरकारी हॉस्पिटल येथे नेण्यात आले मेडिकल करत असताना तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तिथून पसार झाला पुढील तपास वाकड येथील पोलीस करत आहेतवाकड चौकशीला नेण्यात आले त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला मेडिकलला मार्शल घेऊन गेले मेडिकल करताना डॉक्टरशी चर्चा करत असताना  आरोपी पोलिसांच्या हाताव तुरी देऊन पसार होण्यास यशस्वी ठरला