Daksh Police Times
Pune : Daksh Police Times थेरगाव शिवजयंती मंडळातर्फे मोठ्या प्रमाणावर दरवर्षीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली
Friday, 29 Mar 2024 00:00 am
Daksh Police Times

Daksh Police Times

अखिल थेरगाव शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक यामध्ये थेरगाव परिसर डांगे चौक परिसर आणि आजूबाजूच्या गावातील लोक खूप प्रमाणात जमले होतील दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा शिवजयंतीचा उत्साह मोठ्या दिमागात पाठ पडला यामध्ये घोडे उंट आणि डीजेचा तालावर लोकांनी मनमुराद शिवजयंतीचा आनंद लुटला शिवजयंती मुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले डीजेच्या तालावर महिला पुरुष बाल वयोवृत्त यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आनंद लुटला यामध्ये वाहतूक पोलीस हिंजवडी वाकड पोलीस यांचं मोलाचे योगदान लाभलं किरकोळ गोष्टी वगळता शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये पंचक्रोशीतील थेरगाव निवासी डांगे चौक निवासी चिंचवड गाव निवासी काळेवाडी निवासी काळेवाडी फाटा निवासी येथील लोक अफाट गर्दीने थेरगाव नगरी दुमदुमली

 

 

 

 

Daksh Police Times