Daksh Police Times
दक्ष पोलिस टाइम्स पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी फाटा चौकामध्ये दोन दिवसापासून एक वेगनर गाडी डिवाइडवर चढवून उभे आहे
Thursday, 28 Mar 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी फाटा चौकामध्ये दोन दिवसापासून एक वेगनर गाडी ही दोन दिवसापासून डिवाइडवर चढवून उभे राहिलेले असून यामध्ये आरटीओ ऑफिस निदर्शनास आणून सुद्धा त्याच्यावर कोणतीही योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही त्याच्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून यामध्ये जीविकास धोका होण्याची शक्यता आहे वेळोवेळी लक्षात आणून सुद्धा ट्राफिक ट्रॅफिक वाल्यांनी यावर कोणतीही कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून लोकांमध्ये तीव्र नाराजीचा स्वरउमटलेला आहे