यात ३० ते ४० जणांना विषबाधा झाली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामधील अमळथे गावात अंत्ययात्रेनंतर उपास असल्याने भगर खाल्ल्यानंतर विषबाधा झाली त्यामुळे त्यांना मळमळ व उलट्या होऊ लागल्याने तात्काळ दोंडाईचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
Dakdh Police Times