Daksh Police Times
Pune : Daksh Police Times पिंपरी चिंचवड पोलिसांनी जवळपास दोन कोटी दोन लाख रूपये किमतीच्या एम डी ड्रॅगस जप्त केला आहे
Saturday, 02 Mar 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी सांगवी भागात एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या आरोपीस सांगयी पोलीसांकडुन अटक आरोपीकडुन २,०२,००,०००/- रु किंमतीचे ०२ किलो ३८ ग्रॅम एम.डी. (भेफेड्रॉन) जप्त

दि. ०१/०३/२०२४ रोजी नारायण पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, सांगवी पोलीस स्टेशन हे रात्रगस्त दरम्यान घरफोडी, घोरीस प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने पिंपळे निलख भागात पेट्रोलिंग करीत असताना रक्षक चौकाचे पुढील बाजुस डी.पी. रोड पिंपळे निलख पहाटे ०४/३० या चे सुमारास आले असता हातामध्ये पांढन्या रंगाची पिरायी असलेला एक इसम त्यांचेकढील सरकारी गाडी पाहुन घाईघाईने निघुन जायु लागला. सदर इसमाचा त्यांना संशय आलेने, त्यांनी सोबतचा स्टाफ पोहवां १५३५ मोरे व पो.कॉ. २८७३ कांबळे यांचे मदतीने सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाय पत्ता विचारला, त्याने त्याचे नाय नमामी शंकर झा, वय ३२ वर्षे, रा. संजय पाटील यांचे खोलीत, सेक्टर नं. २७, भेल चौक, निगडी पुणे मुळ गाव मेहनात पैवती, ता. महीनाम, जि. दरभंगा, राज्य विहार असे सांगितले. त्याचे हातातील पिशवीबाबत विचारपुस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला, त्यानंतर त्याषेकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सदर पिशवीमध्ये एम.डी. हा अंमली पदार्थ असलेचे सांगितलेने सपोनि नारायण पाटील यांनी तपास पथकातील स्टाफ य दोन पंच बोलावुन घेतले. सदर इसमाचे ताब्यातील पिशवीची झडती घेतली असता त्याचे ताब्यात २,०२,००,०००/- रु किंमतीचा ०२ किलो ३८ ग्रॅम एम.डी. (नेफेड्रॉन) हा अंगली पदार्थ तसेच १०,०००/- रु कि.चा मोबाईल फोन मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले असुन त्याबाबत सांगवी पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. ७५/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २२ (क) अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास चालु आहे. आरोपीतास आज रोजी मा. न्यायालयात हजर केले असता त्याची ०७ दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी माननीय श्री विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिं.चिं. श्री बसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, श्री संदीप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे पिं.चि., श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ पिंपरी चिंचपड, श्री शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ पिं.पि.. डॉ. श्री विशाल हिरे, सहा, पोलीस आयुक्त, चिंचवड विभाग पिंपरी चिंचवड., यांचे मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री रामचंद्र घाडगे, श्री वैभव शिंगारे, यरिष्ठ पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पिं.चिं., सहा. पोलीस निरीक्षक नारायण पाटील, पोलीस उप निरीक्षक नवनाथ थापाले, पोलीस अंमलदार पोहया ७३९ शिंदे, पोहया ११९४ गायकवाड, पोहया १५३५ मोरे, पोहवा १५१२ गोडे, पोना १५३४ पाटील, पो.कॉ. २२१८ खंडागळे; पो.कॉ. २०११ पाटील, पो.कॉ. २२०९ ढंगारे, पो.कॉ ३२८० शिगोटे, पो.वी. ३३१४ माने, पो.कों ३३८८ लेकुरवाळे यांचे पथकाने केली.

Daksh Police News