Daksh Police Times
Pune : Daksh Police Times धनगर बाबा येथे शिवजयंती मोठ्या उत्स्फूर्त साजरी करण्यात आले आहे
Sunday, 18 Feb 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

धनगर बाबा येथे शिवजयंती मोठ्या उत्स्फूर्त साजरी करण्यात आले आहे

संस्थापक विशाल रावळकर आणि उपाध्यक्ष महेश गवारे यांच्यामार्फत धनगर बाबा येथे शिवजयंती मोठ्या उत्स्फूर्त साजरी करण्यात आली आहे यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत आयुब भाई शेख पत्रकार पवार सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते