Daksh Police Times
Pune : Daksh Police Times सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये उड्डाणपूल य मेट्रो पिलरचे काम चालु असल्याने धौकामध्ये वाहतुकीसाठी कमी रुंदीचा रस्ता उपलब्ध होत आहे.
Friday, 09 Feb 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

वाहतुक शाखा, पुणे शहर

पोलीस उप आयुक्त, बाहतुक यांचे कार्यालय, बंगला नं ६ येरवडा पोस्ट ऑफीस शेजारी, पुणे

नायक क्रमांक -पोउपशा/वाह/नियो./1०४/२०२४

प्रेसनोट

दिनांक : ०१/०२/२०२४

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये उड्डाणपूल य मेट्रो पिलरचे काम चालु असल्याने धौकामध्ये वाहतुकीसाठी कमी रुंदीचा रस्ता उपलब्ध होत आहे. त्यामुळे गणेशखिंड रोड, औंध रोड, बाणेर रोडयर वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक व परिसरातील याहतूक कोडी कमी करण्याकरीता गणेशखिंड रोड व परिसरातील याहतूकीत बदल करणे आवश्यक आहे. याकरीता महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र.एम.व्ही. ए.०१९६/१/ सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशन नुसार मोटार याहन कायदा कलम १५ ११६(१) (ए) (थी). ११६ (४) आणि ११७ अन्यये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुत्त भी शशिकांत बोराटे, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक, पुणे शहर चतुः श्रृंगी, खडकी बाहतूक विभागातील याहतूकीत दि.१०/०२/२०२४ रोजीपासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे तात्पुरत्या स्वरुपात बदल करीत आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी औंध रोडवरुन औंध, सांगयी, पिंपरी चिंचवड, हिंजवडी परिसरामधील शिवाजीनगरकडे येणारी य शिवाजीनगर कडून औंध, सांगवी, पिंपरी चिंचवड, हिंजवडी कडे जाणाऱ्या वाहनचालकांनी खालीलप्रमाणे बदल केलेल्या मार्गाचा अवलंब करावा,

> शिवा‌जीनगरकडुन गणेशखिंड रोडने औंध, सांगवी, पिंपरी चिंचवड, हिंजवडी कडे जाणा-या वाहनचालकांनी एबिल हाऊस येथून उजवीकडे वळण घेवून सरळ रेंजहिल्स, सिफनी चौक मार्गे साई चीक खडकी, डॉ. आंबेडकर चौक बोपोडी सरळ स्पायसर धौक मार्ग ब्रेमेन चौकातुन इच्छित स्थळी जावे.

> औंध गावाकडून शिवाजीनगर व पुणे स्टेशनकडे जाणान्या वाहनांनी ब्रेमेन चौकातुन डावीकडे वळण घेवून सरळ स्पायसर जंक्शन, डॉ. आंबेडकर चौक, साई चौक खडकी, रेंजहिल्स चौक मार्ग इच्छित स्थळी

जाये

> एबिल हाऊस चौकामध्ये रेजहिल्सकडून येवून उजवीकडे वळण घेण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहिल

> गणेशखिंड रोडवरील संगण्णा धोत्रे पथ जाणे-येणेस दुहेरी मार्ग सुरु राहिल

> गणेशखिंड रोडवरवील खाऊ गल्ली मार्गे ओम सुपर मार्केट सर्कलकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे व सिम्बायोसिस कॉलेज कडून खाऊ गल्लीतुन गणेशखिंड रोडवर येण्यास बंदी राहिल.

 

Daksh police times